स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

 

            सातारा दि. 5 ( फलटण टुडे वृत्तसेवा ) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त हर घर तिरंगा अभियान अंतर्गत जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्यावतीने दि. 12 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 6 वाजता श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल येथे मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी दिली.

 https://www.townscript.com/e/swatantra-amrit-mahotsava-mini-marathon-2022-244213 या लितरी सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी केले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!