शुक्रवारी सावडण्याचा विधी
फलटण :
पंचायत समितीचे माजी उपसभापती महादेवराव बोंद्रे-संकपाळ (तात्या) यांच्या पत्नी व पंचायत समितीच्या माजी सदस्या सौ.अलकाताई महादेवराव बोंद्रे-संकपाळ यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांचा सावडण्याचा विधी शुक्रवार, दि.२९ जुलै २०२२ रोजी सकाळी ०८ वाजता मुरुम ता.फलटण येथे होणार आहे.