म्हसवड :
माण तालुक्यातील म्हसवड व धुळदेव च्या हद्दीत बेंगलोर मुंबई कॅरिडोर एमआयडीसी कोरेगाव भागात हलविण्यासाठी माण तालुका पत्रकारांनी म्हसवड येथील नियोजित जागेत जाऊन घोषणा देत शिंदे भाजपा सरकारच्या या निर्णयास विरोध दर्शविला आहे.
स्थानिक बातम्या, जागतिक दृष्टिकोन