ज्ञानसागर मध्ये गुरुपौर्णिमा साजरी

 

गुरु पौर्णिमा निमीत्त नाटिका सादर करताना विद्यार्थी

बारामती : 
     सावळ येथील  ज्ञानसागर गुरुकुल मध्ये गुरुपौर्णिमा निमीत्त विविध कार्यक्रमाचे  करण्यात आले होते 
 शिक्षकांना वंदन करून  विद्यार्थ्यांनी गुरु द्रोणाचार्य, एकलव्य, युधीष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, यांच्या वेशभूषा केल्या  व गुरु पादुका पूजन केले व  गुरूंचे महत्व सांगणारे एक पथनाट्य सादर केले या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश   इंगळे  व  संस्थेचे अध्यक्ष सागर आटोळे, उपाध्यक्ष रेश्मा गावडे, सचिव मानसिंग आटोळे, संचालिका पल्लवी सांगळे, संस्थेचे सिईओ संपत जायपात्रे, विभाग प्रमुख गोरख वणवे, दिपक बिबे, मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे, नीलिमा देवकाते, राधा नाळे, स्वप्नाली दिवेकर, शिक्षकवृंद व आदी मान्यवर उपस्थित होते.

  
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!