बारामती :
ब्रह्ममूर्ती संत श्रीपाद बाबा ब्रह्ममूर्ती संत रामदास बाबा पालखी सोहळा कोळगाव डोळस ते पंढरपूर
या पालखीच्या स्वागत सौ सविता बाळासाहेब परकाळे सरपंच ,दादासाहेब कुचेकर तंटामुक्ती उपाध्यक्ष, दादासाहेब मोरे सोमेश्वर कारखाना माजी संचालक ,बाळासाहेब सस्ते ,मोहन चव्हाण ,सुभाष परकाळे ,सुनील मोरे ,सोमनाथ मोरे, राजेश चव्हाण ,नामदेव परकाळे, शरद वायसे, सव्वा लाख मामा ,मोटे गुरुजी, विकास गुरव ,दादा पवार ,राजन मोरे ,रमेश परकाळे ,प्रशांत कुचेकर ,तसेच इतर मान्यवर
गेली दोन वर्ष करून करुणाचा काळ असल्यामुळे यावर्षी मोठ्या दिमाखामध्ये अंजनगाव मध्ये पालखीचे स्वागत फुले टाकून व रांगोळी तसेच फटाकडे उडवून करण्यात आले
संध्याकाळी प्रवचन समाज प्रबोधन विद्याताई जगताप यांनी केले ,तसेच त्यांचा वाढदिवस असल्या कारणामुळे केक कापून गावकऱ्यांनी आनंद उत्सव साजरा केला ,अशावेळी औषधे गोळ्या कुठलाही मोबदला न घेता वारकऱ्यांना दिल्या, सागर गावडे, अनिकेत परकाळे, वैभव कासवे ,प्रथमेश कुंभार ,प्रशांत नाळे, तुषार परकाळे ,व स्नेहभोजनाचा कार्यक्रम सोमनाथ परकाळे ,बाळासाहेब परकाळे यांनी केले तसेच सकाळचा चहा नाश्त्याचा कार्यक्रम विक्रम परकाळे व प्रशांत कुचेकर यांनी केले
दिंडी चालक राजाराम बाबा महाराज ,विद्याताई जगताप, प्रताप महाराज, गुरुदास महाराज, स्वप्निल महाराज ,यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानले व पंढरपूरला प्रस्थान केली