बारामती :
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती देसाई इस्टेट मध्ये साजरी करण्यात आली यावेळी
कै प्रमोदकुमार देसाई चौकात अहिल्यादेवी यांच्या प्रतिमाचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी नगरसेवक अतुल बालगुडे, जळोची चे माजी सरपंच छगन आटोळे, शहर राष्ट्रवादी युवक चे उपाध्यक्ष संग्राम खंडागळे,न्यू युवा शिवक्रांती चे अध्यक्ष हेमंत नवसारे,
उद्योजक राकेश सावंत, राष्ट्रवादी युवक शाखा अध्यक्ष युवराज गजाकस, उपाध्यक्ष अमोल पवार, कार्याध्यक्ष आकाश काटे,प्रो विनीत ठोंबरे, डॉ ज्ञानेशवर घुले, जळोची चे माजी सदस्य प्रकाश गजाकस, राहुल वायसे, बाळासो आटोळे, धनंजय आटोळे व वैभव निबांळ्कर आदी मान्यवर उपस्तित होते
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे विचार आजही प्रेरक असल्याचे नगरसेवक अतुल बालगुडे यांनी सांगितले तर स्वागत उपस्तित मान्यवरांचे छगन आटोळे व हेमंत नवसारे यांनी केले आभार संग्राम खंडागळे यांनी मानले