फलटण :
फलटण येथील क्रांती सुर्य प्रतिष्ठानच्या वतीने अँड. कुणाल साहेबराव जाधव यांची सहाय्यक सरकारी वकील म्हणून तसेच अँड. सुनील नारायण शिंदे यांची फलटण वकील संघटनेच्या उपअध्यक्षपदी निवड झाले बद्दल पत्रकार अरविंदभाई मेहता यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला
या वेळी कोळकी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दत्तात्रय शिंदे , नरसिंग शिंदे , दशरथ फुले , अँड अविनाश अभंग , अँड बजरगं जाधव , अँड सुनील भोंगळे , अँड सुरज क्षीरसागर , अँड राहुल बोराटे , अँड चेतन नाळे , अँड हणुमंत जाधव , अँड विशाल फरांदे , मिलींद नेवसे , कृष्णात नेवसे, संदिप नाळे, मनोहर कुदळे , अनिल गायकवाड शिवाजी भुजबळ, योगेश फुले , संदिपकुमार जाधव , , पत्रकार विकास शिंदे उपस्थित होते.
या वेळी अनिल गायकवाड याची अलगुडेवाडी विकास सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झाले बद्दल सत्कार करण्यात आला
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेश बोराटे यांनी केले.