भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 131 व्या जयंती दिनानिमित्त संपूर्ण जगभर त्यांची जयंती उत्साहात साजरी होत असतानाच पवारवाडी येथील माध्यमिक चित्रकला शिक्षक विठ्ठल काकडे यांनी आपल्या कलेतून त् विश्व निर्मात्याला आपल्या चित्रांच्या माध्यमातून केली अनोखे अभिवादन
फलटण एज्युकेशन सोसायटीचे ज्योतिर्लिंग हायस्कूल व ज्युनियर कॉलेज पवारवाडीचे उपशिक्षक श्री विठ्ठल काकडे यांनी आपल्या चित्रकारीते चया माधयमातुन विविध महामानवांचे हुबेहुब तैलचित्र काढून अनोखे अभिवादन करतात
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव
सगळीकडे आनंदाने साजरा होत असतानाच विठठल काकडे यांनीआपल्या फलख लेखना तून केलेले अनोखे अभिवादन सोशल मीडियावर चर्चेचा विषय होत आहे.