बारामती:
शनिवार 19 फेब्रुवारी रोजी निरावागज येथील शिवस्वराज प्रतिष्ठान यांच्या वतीने शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिर,वक्तृत्व स्पर्धा,व्यख्यान व विविध क्षेत्रातील मान्यवरांचे सन्मान करण्यात आले.
शिवराय व युद्धनीती या विषयावर प्रा.संदीप टेंगले यांचे व्याख्यान संपन्न झाले तर हजारो लोकांसमोर धाडसाने बोला या विषयी अनिल सावळेपाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . छत्रपती शिवाजी महाराज,राजमाता जिजाऊ,गड किल्ले,समुद्र किल्ले, गुप्त वार्ता पथक आदी विषयावर विद्यार्थ्यां साठी वक्तृत्व स्पर्धा चे आयोजन करण्यात होते.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी यावेळी पुणे जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते ,माळेगाव कारखान्याचे संचालक मदनराव देवकाते,ग्रामपच्यात चे सरपंच विद्या भोसले उपसरपंच संग्राम देवकाते व सदस्य आणि शिवस्वराज प्रतिष्ठान चे अध्यक्ष गणेश डाळ,सचिव निलेश जाधव, कार्याध्यक्ष माधव गाडे,उपाध्यक्ष भानुदास साळुंके,व शरद गाडे,सुनील वाघ,उत्तम पन्हाळे,बाबुराव करांडे,ज्ञानेशवर सणस,निलेश ढेकाने, सतीश घाडगे,हर्षद पन्हाळे,उद्धव डाळ,रामभाऊ गाडे आदी मान्यवर उपस्तीत होते.रक्तदान शिबिरा मध्ये 151बाटल्या रक्त संचलित करण्यात आले.