जळोची:
बारामती एमआयडीसी परिसरात राजमाता जिजाऊ जयंती निमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले
अनाथ मुलांना ब्लॅंकेट वाटप,सुर्यनगरी चौकाचे नामकरण,ऑनलाइन व्याख्यान व विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार आदी कार्यक्रम संपन्न झाले या कार्यक्रम प्रसंगी
संभाजी ब्रिगेड राज्य कोषाध्यक्ष अमोल काटे , राजमुद्रा ग्रुप एम .आय डी.सी अध्यक्ष अमर घाडगे, शिवसाम्राज्य प्रतिष्ठान चे अध्यक्ष अभिजित घाडगे, अध्य़क्ष जिजाऊ प्रतिष्ठान चे शुभम मोरे, तुषार लोखंडे अध्यक्ष राष्ट्रवादी सोशल मीडिया बारामती शहर, अविनाश बांदल उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक कॉग्रस पार्टी बारामती ,चंद्रकांत लोंढे अध्यक्ष शिवक्रांती खंडोबानगर बारामती अनिकेत पवार, चेतन आप्पा खलाटे ,अखिल शिंदे, वैभव नकाते, पै.सागर गायकवाड पै.श्रेयश गोफणे ,तुषार खलाटे ,सारंग चांदगुडे ,किशोर सावंत, विलास परकाळे संग्राम देवकाते दादा शिरसठ सोमनाथ पवार दुर्गभ्रमंती सोशल फाऊंडेशन सर्व सदस्य़ उपस्थित होते.
या वेळी