जळोची :
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या वाढदिवसानिमित्त
एमआयडीसी मधील उद्योजक श्री तुषार शिंदे याच्या वतीने एमआयडीसी मधील शासकीय महिला रुग्णालय मधील रुग्णांना फळे व प्रोटीन पावडर चे वाटत करण्यात आले.
या वेळी सहायक वैदकीय अधीक्षक ङाॅ बापु भोई , हरिभाऊ आटोळे संतोष घोङे प्रमोद बोराटे तुषारभाऊ शिंदे व परिचारिका संघटना च्या पदाधिकारी उपस्थित होत्या .