फलटण शहर 7 तर ग्रामीण भागात 7 कोरोना बाधित रुग्ण

फलटण दि. 6 जानेवारी 2022 दि. 5 जानेवारी 2022 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 14 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 7 रुग्ण तर ग्रामीण भागात 7 रुग्ण सापडले आहेत.काल दि. 5 जानेवारी 2022 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 14 बाधित आहेत. 14 बाधित चाचण्यांमध्ये 3 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर.चाचण्या तर व 11 नागरिकाची आर.ए.टी. कोरोनाचाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये फलटण शहर 7 तर ग्रामीण भागात 7 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीणभागात गिरवी 2, तरडफ 1, धुळदेव 1, विडणी 1, बावधन पुणे 2 रुग्ण बाधित सापडले आहेत.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!