प्रिझम स्टार क्रिकेट क्लब वाठार निंबाळकर आयोजित चॅम्पियन ट्रॉफी 2021 चे आयोजन


वाठार निं. :

प्रिझम स्टार क्रिकेट क्लब वाठार निंबाळकर आयोजित चॅम्पियन ट्रॉफी 2021 उद्घाटन श्री.जितेंद्रकुमार नाईक निंबाळकर,श्री.राजीव नाईक निंबाळकर साहेब,
श्री.अशोकराव निंबाळकर,श्री.नंदकुमार नाळे,सरपंच सौ.शारदाताई भोईटे,उपसरपंच सौ.अनिताताई तरटे,श्री.गणेश तांबे साहेब,श्री. शेखर निंबाळकर, श्री.नाना कुंभार, सुभेदार श्री.सुरेश तरटे,श्री.सुरेश मोहिते,श्री.प्रकाश तरटे सर,श्री
आर एम निंबाळकर,श्री. संदीप निंबाळकर,श्री.अभिजित निंबाळकर,श्री.निरंजन पिसाळ,श्री.अमृत नाईक निंबाळकर,श्री.रमेश उराडे साहेब,श्री.संजय उराडे,श्री.श्रीकृष्ण पळसे,श्री.बापू वाडकर,सौ.जयश्री बनकर,श्री.विक्रम शिंदे,श्री.प्रदीप मुळीक,श्री.नितीन निंबाळकर,श्री लालासो भंडलकर सर,श्री.गणेश तांबे सर,श्री .आशिष शिंदे,श्री.दीपक माने,श्री.प्रवीण तरटे सर इ.मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!