अँड आर वाय जोशी
जळोची: फलटण टुडे वृत्तसेवा
कंपनी कायदे आणि कामगार कायदे या विषयातील ज्येष्ठ मार्गदर्शक विधीज्ञ औद्योगिक क्षेत्रातील अनेक कंपन्यांचे कायदेशीर सल्लागार ऍड आर वाय जोशी(वय वर्ष 80) यांचे पुणे येथे मंगळवार दि 12 ऑक्टोबर रोजी दुःखद निधन झाले .
भारत फोर्ज, पियाजो व्हेलीकल्स, व्हील्स इंडिया ली,सुंदरम क्लायंटन ली,लुकास टिव्हीस,ब्रेक्स इंडिया,डी मेक आदी नामवंत कंपन्यांचे विधी सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले.
पी एम या कंपन्यांचे राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या संस्थेचे ते आजीव सदस्य होते.एन आयबीएम संस्थे च्या विविध कार्यात त्यांच सक्रिय सहभाग असे बारामती एमआयडीसी मधील अनेक कंपन्यांना अडचणी च्या काळात व शासकीय धोरण साठी म्हतपूर्ण मार्गदर्शन असे
शनिवार दि 16 ऑक्टोबर रोजी शिवाजी नगर पुणे येथे शोक सभेचे आयोजन करण्यात आले आहे.