बारामती दि १४:
कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर येथील पूरग्रस्तांना राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या वतीने अत्यावश्यक वस्तू देण्यात आल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सदर मदत कोल्हापूर येथे पाठविण्यात आली.
या प्रसंगी नगरसेविका सुरेखा चौधर,
बारामती शहर महिला राष्ट्रवादी अध्यक्ष अनिता गायकवाड, रेहाना शेख, शोभा मांडके, रेशमा ढोबळे आदिती घाडगे, स्वाती बाबर, मोहन भाटियानी ,चेतन जाधव, निलेश गायकवाड, सचिन बाबर, संतोष सावंत, सागर सोनवणे ,प्रो अजिंनाथ चौधर आदी उपस्थित होते नगरसेविका सुरेखा चौधर यांच्या वतीने रोख रक्कम सुपूर्द करण्यात आली पांडुरंग चौधर यांनी आभार व्यक्त केले