गोखळी : फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील ज्योतिर्लिंग हायस्कूल पवारवाडी( आसू) या विद्यालयातील वष॔ १९८०-८१ तील इयत्ता १० वी तील माजी विद्यार्थी, बॅच मधील एक सहकारी मित्र खटकेवस्ती ग्रामपंचायतीचे शिपाई
कै.दादासाहेब सुभेदार आडके..
यांचे कोविड आजारपणामुळे निधन झाले.बॅच मधील सहकारी मित्रांनी एकत्र येऊन आडके कुटुंबियांची भेट घेऊन आडके यांच्या पत्नी श्रीमती आडके कडे ११ हजार रूपये आर्थिक मदत दिली.यावेळी १९८०-८१ बॅच मधील सहकारी मित्र , *श्री अनिरुद्ध गावडे (उद्योजक.)*शिवाजी शेडगे, *डॉ. शंकरराव गावडे, बशीर भाई तांबोळी *दत्तात्रय नाझिरकर सर., *बाळासाहेब शेडगे ,विलास शेडगे सर. दत्तात्रय गावडे. बाळासो पवार डॉ.ज्ञानेश्वर शेडगे, उद्धव शेडगे, सुरेश चव्हाण, प्रकाश सकुंडे सर, बाळासाहेब चव्हाण , जालिंदर झेंडे, बाळकृष्ण गायकवाड , मुरलीधर सावंत , सुरेश पवार, युवराज सकुंडे, पांडुरंग करडे, कांतीलाल कोकणे , भारत चव्हाण , चंद्रकांत पवार, मुबारक महात , कैलास साबळे., सौ. सुरेखा जगताप,., विद्या देशपांडे ., वैशाली गोसावी ,….. * या माजी विद्यार्थ्यांनी आपला सहकारी मित्र स्वर्गीय दादासाहेब आडके यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे.त्याना कुटुंबीयांवरील आलेलं संकट आ हमपलं मानून सामाजिक कर्तव्य व बांधिलकी या भावनेने मदत स्वाधीन केली.यावेळी श्री बजरंग खटके. पै. बजरंग गावडे, अक्षय गावडे.. विकास शिंदे पो.पाटिल.,कल्याण गावडे, राजेंद्र भागवत आणि आडके कुटुंबिय उपस्थित होते……….