फलटण प्रतिनिधी :
विठ्ठल मंदिर येथे सकाळी सहा वाजता अभिषेक पूजा,अर्चा असे अकरा दुपारी साडेबारा वाजता भजनाचा कार्यक्रम व गुलाल फुले अर्पण करण्यात आले यावेळी विठ्ठल मंदिर ट्रस्ट अध्यक्ष विजय उंडाळे , उपाध्यक्ष श्रीकांत मुळे , संचालक मंडळ व महिला मंडळ सौ कुमठेकर, सौ पिसे, सौ हेंद्रे ,सौ उंडाळे, सौ गणबोटे, सौ मुळे यांच्या उपस्थितीत श्री संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा करण्यात आला विठ्ठल मंदिर अध्यक्ष विजय उंडाळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले उपाध्यक्ष श्रीकांत मुळे, राजाभाऊ गाटे, मनीष जामदार, विजय उंडाळे यांनी श्री संत नामदेव महाराज यांची प्रतिमा व तसेच प्रसाद सर्व समाज बांधवांना घरपोच दिला