बारामती :
एक ऑगस्ट साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त होणारा खर्च टाळून व महाराष्ट्रात करुणा चे संकट असल्यामुळे गर्दी टाळून ऐतिहासिक बारामती नगरीचा मान अभिमान भारताचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद चंद्रजी पवार साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाने कोकण चीपळून येथील पूरग्रस्तांना एक हात मदतीचा या दृष्टिकोनातून बारामतीचे प्रसिद्ध फोटोग्राफर श्री प्रशांत कुचेकर आणि बंधू दादासाहेब कुचेकर यांच्या वतीने पूरग्रस्तांना मदत म्हणून 50 किलो तांदूळ लागीर या वेब सिरीयल चे बारामतीचे युवा दिग्दर्शक आकाश डेंगळे व बारामतीचे विनोदी कलाकार बाळासाहेब बनसोडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला समस्त बारामतीकरांनी शक्य होईल तेवढी योग्य ती मदत आपण सर्वांनी करावी व कोकण पूरग्रस्तांना मदत करावी ही नम्र विनंती तसेच अंजनगाव येथे जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप गोरगरीब विद्यार्थ्यांना कपडे इत्यादी सर्व स्तुत्य उपक्रम कुचेकर बंधूंनी केले आहेत या संकट समयी सर्वांनी मदत करावी ही नम्र विनंती जयंतीनिमित्त होणारा पूजापाठ व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केले आपले सर्व समाज बांधव व विश्वासू श्री प्रशांत कुचेकर , दादासाहेब कुचेकर