जळोची: फलटण टुडे वृत्तसेवा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जळोची येथील ‘बारामती इस्कॉन सेंटर ‘ च्या वतीने सदस्य सचिन वायसे यांनी भगवत गीता ची प्रत देऊन अजित पवार यांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी नगरपरिषद चे गटनेते सचिन सातव नगरसेवक अतुल बालगुडे आदी मान्यवर उपस्तीत होते. बारामती सेन्टर चे नंदतुला दास ,ऍड सुनील पाटील, डॉ संतोष चाकूरकर ,डॉ महेश काटे, शरद भोसले, नाना देशपांडे, योगेश सुभेदार, आदी च्या मार्गदर्श व आशीर्वाद नुसार सदर सन्मान करण्यात आला. इस्कॉन परिवाराच्या वतीने भगवान श्रीकृष्ण यांचे विचार सर्व ठिकाणी पोहचण्यासाठी जळोची सेन्टर येथे विविध कार्यक्रम चे आयोजन केले जात असल्याची माहिती सदस्य सचिन वायसे यांनी सांगितले अजित पवार यांनी ‘बारामती इस्कॉन सेंटर ‘ च्या कार्याविषयी माहिती जाणून घेतली