बारामती: फलटण टुडे वृत्तसेवा
ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट कृषी महाविद्यालय बारामती च्या वतीने आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त घाडगेवाडी येते वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला .
लोकांना वृक्षरोपणाचे महत्व व फायदे पटवून दिले कृषिदूत अनिकेत दत्तात्रय साबळे यांनी बारामतील घाडगेवाडी या गावात वृक्षारोपण केले या कार्यक्रमास उपस्थित पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष आदरणीय विश्वासराव देवकाते, पाटील पंचायत समितीचे सदस्य राहुल दादा झारगड ,ग्रामपंचायत घाडगेवाडीचे सरपंच बाळासो साबळे, मा.माळेगाव का. संचालक बाबुराव चव्हाण, खरेदी-विक्री संघाचे मा.चेअरमन शरद तुपे, घाडगेवाडी ग्रामपंचायत सदस्य राजकुमार शेडगे , ज्योती वाघ,ग्रामसेविका घाडगेवाडी वैभवी सालगुडे , युवा नेते अक्षय चव्हाण, सतीश तुपे ,रंणजीत तुपे, समीर भांडवलकर, अमोल साबळे, अजित चव्हाण, ज्येष्ठ नागरिक प्रकाश मगर ,दिलीप तुपे, ग्रामपंचायत घाडगेवाडी चे कर्मचारी बबन साबळे, सुमित भोसले,जिल्हा परिषद घाडगेवाडीचे शिक्षक वर्ग आणि घाडगेवाडीतील इतर सर्व ग्रामस्थ.