बारामती:
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती नगरपरिषद व अजित दादा यूथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी बारामती नगर परिषदेच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब जाधव, गटनेते.सचिन सातव, नगरसेवक. जयसिंग (बबलू) देशमुख, नगरसेविका. शारदाताई मोकाशी, सुजित जाधव, माणिक मोकाशी, डॉ.सुनील दराडे, डॉ.विशाल मेहता, शशिकांत चौधर , बाळासाहेब मिरगणे , संतोष माने , बी एम भोसले, डॉ. जरांडे, सतीश भगत , व अजित दादा युथ फाउंडेशन चे सर्व सदस्य उपस्तीत होते.