बारामती :औद्योगिक क्षेत्रातील वंजारवाडी ग्रामपंच्यात ‘महसूल’ वसुली बाबत उत्कृष्ट असून विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करू असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
वंजारवाडी मधील विविध विकास कामासाठी ग्रामपंच्यात पदाधिकारी यांनी भेट घेतली असता अजित पवार आश्वासन दिले या प्रसंगी उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल विनोद चौधर यांचा अजित पवार यांनी सत्कार केला. या प्रसंगी माजी सरपंच रामचंद्र काशिनाथ चौधर ,प्रविन चौधर,सचिन चौधर आदी मान्यवर उपस्तीत होते.