जळोची: फलटण टुडे वृत्तसेवा
बारामती एमआयडीसी मधील श्रायबर डायनॅमिक्स कंपनीच्या वतीने भिगवण रस्ता नजीक ते रुई गावठाण परिसरातील ओढ्याचे खोलीकरण व रुंदीकरण आणि साफसफाई कामाचा शुभारंभ मंगळवार दि 15 जून रोजी करण्यात आला.
स्थानिक नगरसेविका
सौ सुरेखा पांडुरंग चौधर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
पांडूरंग चौधर, नवनाथ चौधर, अजिनाथ चौधर, शिवाजीराव भोसले, दादा चौधर, पोपट साळुंके, किरण चौधर, पप्पू सावंत ,ज्ञानदेव साळुंखे, राहुल चौधर ,प्रमोद कांबळे ,गोरख चौधर, तसेच श्रायबर डायनामिक्स चे अधिकारी हनुमंत जगताप, हेमंत चव्हाण, रावसाहेब मोकाशी, मानसिंग मांडे, अंकुश दरेकर, विठ्ठल चौधर, आदी उपस्थित होते
आभार नवनाथ (आबा) चौधर यांनी आभार मानले
————————-