रवीकुमार काळे
जळोची: फलटण टुडे वृत्तसेवा
बारामती एमआयडीसी येथील
रविकुमार अशोक काळे याची पुणे जिल्हा इंटरनॅशनल ह्यूमन राईट्स काउन्सिल च्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे . या प्रसंगी ह्युमन राइट चे पुणे जिल्हा अध्यक्ष विजय काळे, व महेश देवकाते, समीर बनकर,राजेंद्र शिंदे आदी मान्यवर उपस्तीत होते.
हुमन राइट च्या माध्यमातून नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू व शासन दरबारी नागरिकांचे प्रश्न मांडू असे निवडी नंतर रविकुमार काळे यांनी सांगितले