देसाई इस्टेट मध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा

देसाई इस्टेट मध्ये  शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करताना मान्यवर

बारामती  : फलटण टुडे वृत्तसेवा
शहरातील देसाई इस्टेट मध्ये शिवराज्यभिषेक दिन साजरा करण्यात आला या वेळी शिव प्रतिमा पूजन व शिवराज्याभिषेक दिन सोहळा चे महत्व सांगण्यात आले या प्रसंगी राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या तालुका अध्यक्षा भाग्यश्री धायगुडे, बारामती नगर परिषद उपनगराध्यक्ष अभिजित जाधव, नगरसेवक अतुल बालगुडे, सुधीर पानसरे, उत्तम धोत्रे व
हेमत नवसारे ,निलेश पवार, महेश कोंडलिगे,  संग्राम खंडगळे, बाळासाहेब आटोळे ,अनिल खंडाळे, सोहिल शेख, सूरज बोरावके, अमोल पवार, अरुण गायकवाड, महेश  पाठक , धनजय आटोळे, प्रकाश गजाकस,रुपेश सोनवणे,डॉ घुले,आकाश काटे,श्रीशैल भंडारे 
 शाहरुख शेख,,व मधुकराव काळे  आदी मान्यवर   उपस्तीत होते. कार्यक्रमाचे आयोजन राहुल वायसे व हेमंत नवसारे यांनी केले 
 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!