कटफळ मध्ये पर्यावरण दिना निमित्त वृक्षारोपण

 

वृषारोपन करताना कटफळ ग्रामपंच्यात चे पदाधिकारी
जळोची : फलटण टुडे वृत्तसेवा 
कटफळ येथे जागतिक पर्यावरण दिनानिमीत्त ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षारोपन सरपंच पुनम किरण कांबळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 
यावेळी सरपंच पुनम किरण कांबळे, उपसरपंच संग्रामसिंह मोकाशी , सदस्य डॉ. संजय मोकाशी, संध्या मोरे, तात्याराम रांधवण, विजय कांबळे, राजेंद्र झगडे , सिताराम मदने ,धनाजी लोखंडे, ग्रामसेवक महेंद्र बेंगारे, तानाजी मोकाशी , शरद मोरे , भगवान झगडे, जनार्धन थोरात व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!