फलटण दि 02 :
फलटण मधील कोविड सेंटरला व स्टॅंड,सोमवार पेठ,पुजारी काॅलनी,कतारी गल्ली,या परिसरामधील निराधार लोकांना पै.उमेश नरसिंग पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व कार्यकर्त्यांनी अन्नदान वाटप करून हे समाजिक उपक्रम वाढदिवसाचे पैसै न वाया घालता त्याचा पैशाने निराधार लोंकाना अन्नदान हेच श्रेष्ठदान असे म्हणतात पुण्याचे काम केले असल्याचे दिसून येत आहे.यावेळी पै.पप्पुशेठ पवार,पँ.मंगेश प्र.आवळे (अध्यक्ष फलटण तालुका,दलित पँथर),पँ.राकेश पवार,श्री.सुनिल पवार,श्री.शंकर पवार,श्री.मिथुन जाधव,पँ.रोहित अडागळे,पँ.काशिनाथ रोहिमल,पँ.लखन अडागळे,पँ.राम लखन,पँ.उमेश आवळे,पँ.राहुल म्हेत्रे,पै.तुकाराम अडागळे,पँ.साहिल भोसले,पँ.अदित्य पाटोळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.