सातारा (जिमाका) 31:- शासकीय तंत्रनिकेत, विद्यानगर कराड या संस्थेच्या प्रशिक्षण व आस्थापना विभागातर्फे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी विविध नामांकित कंपन्यांच्या मुालखतींचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आत्तापर्यंत सुमारे 80 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची निवड झाली असल्याचे शासकीय तंत्रनिकेतन, कराड चे प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील यांनी कळविले आहे