आसू दि 25 :
आसू येथील सोपान मारुती कुंभार (वय वर्ष 98) यांचे सोमवार दि.24 मे रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी , चार मुली व तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
सोपान मारुती कुंभार हे पंचक्रोशीतील मोठे कुंभार व्यवसायिक होते ते सर्वात जुने व उत्कृष्ट अशा माठा ची निर्मिती करणारे व्यावसायिक म्हणून त्यांचा नावलौकीक होता. ते आण्णा या नावाने पंचक्रोशीत प्रसिद्ध होते . तसेच ते जुन्या काळातील नामवंत मल्ल ही होते .
Bhavpurna Shrddhanjali…🙏
Bhavpurn shradhanjali