श्रीमती सुशीला शिवाजीराव देशमुख (वय वर्ष 80 ) यांचे शुक्रवार दि 30 एप्रिल रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले व एक मुलगी व नातवंड असा परिवार आहे . बांधकाम व्यवसाईक अनिल व सुनील देशमुख यांच्या त्या आई होत.
फलटण, दि.25 : महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या पाठपुराव्यानंतर मराठी वृतपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रपुरुष…