अल्पोहार देताना रोहिणी खरसे आटोळे व इतर
जळोची: फलटण टुडे वृत्तसेवा
पोलीस मिञ संघटना नवी दिल्ली यांच्या सहकार्याने बारामती तालुका राष्ट्रवादी युवती काॅग्रेस यांच्या संयुक्त विद्यामानाने राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या सरचिटणीस रोहिणी खरसे-आटोळे व,प्रियंका खारतोडे ,आनंदी ललिता यांच्या सहकार्याने तालुका व शहर पोलीस यांना त्यांच्या बंदोबस्ताच्याठिकाणी कर्तव्य बजावणारया पोलीस मिञानां अल्पोहार देण्याचा शुभारंभ अक्षय तृतीया च्या शुभमुहूर्तावर करण्यात आला.पेन्सील चौक,कल्याणी कॉर्नर,कटफळ चौक,डायनॅमिक्स कॉर्नर आदी ठिकाणी बंदोवस्तावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याना
अलोपोहार देण्यात आला