बारामती:
बारामती येथील पंकज देवकाते यांनी आपल्या आई वडीलांच्या लग्नाचा वाढदिवस अगदी साधे पणाने साजरा करून बचत झालेल्या पैश्यातून विविध ठिकाणी सॅनिटायझर वाटप करण्यात आले .
श्री सुदाम देवकाते आणि सौ लतिका देवकाते यांच्या 40व्या लग्नच्या वाढदिवसाच्या निमित्तने सामाजिक कार्य म्हणून बारामतीचे प्रांत अधिकारी कांबळे , बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे,
बारामती ग्रामीण चे पोलीस निरीक्षक महेश ढवाण व उपनिरीक्षक योगेश लंगुटे यांना व सहकारी पोलिसांना मदतीचा हात म्हणून
अध्यक्ष पंकज देवकाते पाटील
सदस्य,प्रितम डोंगरकर
जनस्वराज्य फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांनी उपक्रम सुरू केला आहे