फलटण येथील विजय रेस्टोरंन्ट चे मालक तसेच फलटण नगरपरिषदेचे कंत्राटदार सचिन विजय भोंसले यांचे अल्पआजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ३५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
मी सातवीच्या वर्गात असताना माझ्या वर्गात गेल्या सहा वर्षांपासून नापास होणारा एकजण होता.आम्ही त्याला सगळेजण नाना म्हणायचो.आमच्याच गल्लीत राहायला होता.आमच्यापेक्षा…