प्रभाकर रामचंद्र भांबुरे यांचे वृद्धापकाळाने निधन

प्रभाकर रामचंद्र भांबुरे 

फलटण दि.4 :

जुन्या काळातील शिंपी समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते,संजय गांधी निराधार योजनेतून अनेक गोरगरीब यांना लाभ मिळवून देणारे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते,फरांदवाडी येथील प्रगतशील शेतकरी व दैनिक नवराष्ट्र चे तालुका प्रतिनिधी सुभाष भांबुरे यांचे वडील कै प्रभाकर रामचंद्र भांबुरे यांचे आज दि 4 मे रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास वयाच्या 79 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले ईश्वर त्यांना सदगती देवो,फलटण येथील कैलास स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले .
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!