बबनराव सावंत यांचे दुःखद निधन

बबनराव सांवत
बारामती: 
बबनराव अशोकराव सावंत (वय वर्ष 42) यांचा अल्पशा आजाराने शनिवार 24 एप्रिल रोजी निधन झाले .गौरी डिजिटल फोटो लॅब चे ते मालक व बारामती फोटोग्राफी असोसिएशनचे चे संस्थापक होते.त्यांच्या पच्यात आई,वडील,भाऊ,पत्नी व 2 मुले आहेत.गौरी फोटो चे संचालक सचिन सांवत यांचे ते बंधू होत.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!