फलटण :
फलटण आगार एस.टी.को आॅप. सोसायटिचे चेअरमन राहुल कालीदास कदम यांचे कोरोना मुळे दुखद निधन झाले.त्यांचे वय 41 वर्षे होते.त्याच्यां मागे पत्नी,एक मुलगा,दोन मुली असा परीवार आहे.
फलटण आगारात ते चालक पदावर कार्यरत होते.नुकतीच त्यांची वाहन परीक्षक म्हणुन बढतीवर दहिवडी आगारात बदली झाली होती. एस.टी.सोसायटीचे चेअरमन,कामगार संघटनेचे खजिनदार पदावर ते कार्यरत होते. त्याच्यां अकस्मीत निधनाने फलटण आगारावर शोककळा पसरली होती. त्यांच्या निधनाने एस. टी. कर्मचारी बंधुनी हळहळ व्याक्त केली. त्यांचे मुळ गाव राजाळे होते. त्यांनी फलटण-अक्कलकोट, फलटण-बारामती मार्गावर विशेष कामगीरी केली.प्रवाशी वर्गात पण ते प्रसीध्द होते.