जळोची: फलटण टुडे वृत्तसेवा
येथील बांधकाम व्यवसाईक हर्षवर्धन व मीनाक्षी शिंदे व यांची कन्या राजनंदिनी हीच वाढदिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साजरा न करता त्या खर्चातून 150 बांधकाम मजुरांसाठी वाफेचे मशीन,मास्क व जीवनाशवयक वस्तू चे वाटप करण्यात आले .या प्रसंगी, विद्यानंद फौंडेशन चे चेअरमन आनंद लोखंडे, बांधकाम ठेकेदार किसन राठोड,रविशंकर निकम,राजू कुमावत,गणेश शिंदे आदी मान्यवर व मजूर उपस्तीत होते.ज्या साइटवर बांधकाम चालू आहे त्या ठिकाणी असलेल्या मजुरांना हे साहित्य वाटप करण्यात आले होते.गेल्या वर्षी सुद्धा एप्रिल मधील लॉकडाऊन मध्ये सदर मजुरांना जीवनाशवयक वस्तू चे वाटप करण्यात आले होते.
——————————————