बारामती: पुणे,सातारा,सोलापूर,नगर जिल्यातील आपत्यहीन जोडप्यासाठी वरदान म्हणजे बारामती शहरातील श्री चैतन्य टेस्ट ट्यूब सेन्टर होय कारण आता पर्यंत जवळपास 400 जोडप्याना अपत्य प्राप्ती झाली आहे .
पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरातील सर्व अत्याधुनिक सेवा सुविधा श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेन्टर मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.
त्याच प्रमाणे सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहे.
लॉकडाऊन च्या काळात शासकीय रुग्णालयास रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली तर कोरोना ग्रस्त महिलेची प्रस्तुति (2020 मध्ये ) प्रथम पुणे जिल्यात केली आहे
कोरोना ग्रस्त रुग्ण व नातेवाईक यांच्या साठी खास रुग्णालयातच कक्ष उभारून आत्मविश्ववास वाढविला जात आहे कोरोना चे वातावरण असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात रुग्णांना आनंददायी वातावरण मध्ये सेवा व सुवीधा दिल्या जातात.
वंद्धत्व निवारण व आपत्य प्राप्ती साठी जोडप्यांना सेवा देताना कोरोनाच्या काळात सुद्धा नैराश्य बाळगू नये गुणवत्ता व दर्जा देत उत्तम सेवा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे डॉ आशिष जळक यांनी सांगितले.