बारामती:
बारामती तालुक्यातील कटफळ येथील महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठान तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देत सदर रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते
या वेळी बबन दादा कांबळे,किरण कांबळे, डॉ संजयकुमार मोकाशी,सचिन मदने, राजू मदने, राज झगडे, लक्ष्मण झगडे,सुनील मोरे, कालिदास मोकाशी, मोहन मोकाशी, संदीप पतंगे,रविराज खाडे, बाळासो आटोळे, दादा मोकाशी, पोलीस पाटील बाळासो आटोळे उपस्तीत होत या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे सरचिटणीस सागर साबळे व रणजित झगडे सनी कांबळे, अंबर झगडे, सागर झगडे, अतुल कांबळे,तेजस कांबळे,नितीन झगडे, आदींनी कार्यक्रमा चे आयोजन केले होते.