बारामती:
रुई येथे पंचशील तरुण मंडळ आणि समस्त ग्रामस्थ रुई यांच्या वतीने कोरोना चे नियम व अटी पळून साध्या पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रमोद कांबळे रोहित कांबळे आशुतोष कांबळे नवनाथ चौधर सुयश कांबळे शेखर कांबळे अभि गायकवाड सचिन कांबळे पोपट साळुंखे शुभम कांबळे अभि कांबळे अनिकेत साबळे तेजस कांबळे अविनाश घोडके अक्षय घोडके सुगत कांबळे आदी मान्यवर उपस्तीत होते “डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जीवन जगण्यासाठी फार महत्वाचे असून सद्याच्या काळात ते विचार प्रेरणादायी आहेत ‘”असे प्रतिपादन राष्ट्रवादी विद्यार्थी चे कार्याध्यक्ष सूरज चौधर यांनी केले
——————————–