जळोची:
जय जवान माजी सैनिक संघटना चे पदाधिकारी पांडुरंग जिजाबा जमदाडे ( वय वर्ष 65 ) यांचे अल्पशा आजाराने शनिवार दि.10 एप्रिल रोजी दुःखद निधन झाले .आर्मी व पोलीस खात्यात सेवा करून ते निवृत्त झाले होते .त्यांच्या पश्यात पत्नी,दोन मुले,एक विवाहित मुलगी व नातवंड असा परिवार आहे. जळोची सोसायटी चे माजी चेअरमन श्रीरंग जमदाडे यांचे ते चुलते होत.