राज्य सरकारने अचानक जाहीर केलेल्या लाँकडाऊन मुळे सामान्य माणसाचे जीवन विस्कळीत बनले आहे हातावरील पोट असलेल्या जनतेची पुन्हा एकदा उपासमारीची वेळ आलेली आहे त्या साठी दिनांक 9 एप्रिल 2021 रोजी महाराष्ट्र नाभिक महामंडळा तर्फे फलटण येथे महाराष्ट्रातील सर्व सलून दुकाने शासनाने त्यांच्या नियमानुसार काही निर्बंध घालून व काही विशिष्ट वेळी उघडण्याची परवानगी मिळण्याबाबत निवेदन देण्यात आले निवेदनाचे स्वरूप दुकाने उघडण्याची परवानगी मिळावी तसेच नाभिक समाजातील आत्महत्याग्रस्त कुटुंबांना त्वरित मदत मिळावी व नाभिक समाजातील सलून व्यवसाय करणाऱ्यास आर्थिक पॅकेज जाहीर करावे हे निवेदनात नमूद केलेले आहे तसेच जर आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य न झाल्यास महाराष्ट्र नाभिक महामंडळ राज्याध्यक्ष माननीय श्री कल्याणरावजी दळे साहेब यांच्या नेतृत्वात राज्यभर तीव्र प्रकारचे आंदोलन देखील करण्याचा इशारा देण्यात आला व त्यास सर्वस्वी प्रशासनच जबाबदार राहील हे देखील जाहीरपणे सांगण्यात आले श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर विधान परिषद सभापती महाराष्ट्र राज्य , दिपकरावजी चव्हाण साहेब
आमदार फलटण कोरेगाव मतदारसंघ , रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार माढा लोकसभा मतदारसंघ , श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर अध्यक्ष महाराष्ट्र खो-खो असोशियनमा , डॉ. शिवाजीराव जगताप
उपविभागीय दंडाधिकारी फलटण , तहसीलदार फलटण , प्रसाद काटकर साहेब मुख्याधिकारी फलटण नगर परिषद फलटण
आदींना निवेदन देण्यात आले
यावेळी बापुराव काशीद ज्येष्ठ सल्लागार महाराष्ट्र नाभिक महामंडळ , ह भ प विठ्ठल महाराज गायकवाड राज्य सल्लागार महाराष्ट्र नाभिक महामंडळ , अंबादास दळवी (सर) सातारा जिल्हा कार्याध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ ,आनंदराव राऊत अध्यक्ष फलटण शहर महाराष्ट्र नाभिक महामंडळ ,श्री जयदीप राऊत कार्याध्यक्ष फलटण शहर महाराष्ट्र नाभिक महामंडळ , शेखर कर्वे उपाध्यक्ष फलटण शहर महाराष्ट्र नाभिक महामंडळ , अक्षय देवकर खजिनदार फलटण शहर महाराष्ट्र नाभिक महामंडळ , पोपटराव काशीद
जनार्दन मोरे , मयूर उल्हाळकर ,सागर राऊत ,सागर कर्वे ,विकास कर्वे ,ज्ञानेश्वर कर्वे ,महेश कर्वे