बस स्थानक होणार 'हायटेक' बारामतीमध्ये प्रवाशांना मिळणार विमानतळाच्या धर्तीवर जागतिक दर्जाच्या सुविधा

बारामती (फलटण टुडे वृत्तसेवा):
बारामती शहर लवकरच दक्षिण भारताला जोडले जाणार असल्याने येथील बस स्थानक अत्याधुनिक असणे गरजेचे होते. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष प्रयत्न केले.
असे असणार बस स्थानक 
 २२ फलाट
येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला अद्ययावत सुविधा
.५६ बसची पार्किंग क्षमता
देण्याच्या उद्देशाने स्थानकाचे नूतनीकरण करण्यात
येणार आहे.
प्रवाशांच्या वाहनांसाठी
स्वतंत्र पार्किंग
जागतिक दर्जाचे एसटी बसस्थानक
तयार करण्यात येणार आहे. 
सध्याच्या आवारात ३० दुकाने  असणार आहेत.
स्थानकाच्या जागेवरच स्थानकात
. वाहक-चालक आराम
निवासस्थाने
विमानतळाच्या धर्तीवर विविध सुविधा
कक्ष
वाढत्या शहरीकरणामुळे बारामतीचे बस स्थानक
आगार व्यवस्थापक कक्ष असणार आहे .

नवीन स्थानकात २२ फलाट, प्रशस्त
. कॉन्फरन्स/सेमिनार हॉल
कर्मचाऱ्यांसाठी १ बीएचके २४
प्रवाशांना दिलासा देणारा आहे.
पार्किंग, हिरकणी कक्ष, डिजिटल – अधिकारी विश्रामगृह
२ बीएचके
बोर्ड, मोठ्या एलईडी स्क्रीन, दुकाने,
प्रवासी, कर्मचारी आराम कक्ष, 
आदी सर्व अद्याधुनिक असणार आहेत.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!