आदर्श बहुजन शिक्षक संघ (IBTA)महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महापुरुषांच्या जीवनावर आधारित दिनदर्शिकेचे प्रकाशन महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती, आदरणीय,श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते व फलटण नगरपालिकेच्या नगरसेविका, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीतदिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले .
यावेळी आदर्श बहुजन शिक्षक संघ ( IBTA) चे नेते,लक्ष्मण गुंजवटे सर, राज्य उपाध्यक्ष,राजेश बोराटे सर, जिल्हाध्यक्ष,गणपत बनसोडे सर,जिल्हा कार्याध्यक्ष, बिपीन जगताप सर, फलटण तालुका अध्यक्ष,जयवंत तांबे सर, जिल्हा संघटक, गजानन नाळे सर, तालुका संघटक,सुरेश नाळे सर इत्यादी उपस्थिती होते.