मुंबई दि. १८ :
विधान भवन मुबंई येथे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या मुंबई येथील विधानपरिषदेच्या दालनात
स्व मा आ शिवाजीराव पाटील यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त अखिल भारतीय शिक्षक महासंघाच्या गुरुवर्य दिनदर्शिका 2021’चे अनावरण श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महाराज साहेब व मा आ दीपकराव चव्हाण साहेब फलटण विधानसभा यांच्या शुभहस्ते करण्यात आले .
यावेळी तालुका शिक्षक नेते संतोष निंबाळकर तालुका अध्यक्ष संतोष कदम हे उपस्थित होते