गं.भा. यमुनाबाई ग्यानबा पवार यांचे निधन

फलटण  –  महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष      विशेष कार्यकारी अधिकारी तथा  पत्रकार युवराज पवार यांच्या आज्जी गं.भा. यमुनाबाई ग्यानबा पवार (वय१०० वर्षे)रा.पवार गल्ली फलटण यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
      त्यांच्या पश्चात ५ मुले , १ मुलगी,सुना , जावई ,नातवंडे असा मोठा परिवार आहे.गं.भा. यमुनाबाई ग्यानबा पवार यांनी अतिशय कष्टातून आपले कुटुंबातील मुलांना शिक्षित करून अतिशय महत्वाचा ठिकाणी नोकरी व व्यवसायास लावले.त्यांच्या अंत्यविधीसाठी राजकीय,सामाजिक शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!