स्वामी समर्थ यांची भगवाण महादेव च्या रुपात मांडलेली पूजा
बारामती:
बारामती शहरातील महावीर पथ येथील सद्गुरू श्री स्वामी समर्थ ट्रस्ट मंदिरा मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व दक्षता घेत फक्त ठराविक भाविकांच्या उपस्तीत मध्ये महाशिवरात्र उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी स्वामी समर्थ यांची भगवान महादेव यांच्या रुपात पूजा बांधण्यात आली होती.त्याच प्रमाणे लहुरुद्र अभिषेक चे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी ट्रस्ट चे विश्वस्त राजाभाऊ थोरात व निलेश पुरोहित यांनी भगवान महादेव यांची आरती केली.