कटफळ मध्ये स्वछता मोहीम

 
जळोची: रविवार दि 28 फेब्रुवारी रोजी 
 कटफळ ग्रामपंचायतीचे वतीने दर रविवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणा-या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत परिसर स्वच्छता करण्यात आला. व नागरिकांनी व तरूणांनी पहिल्याच रविवारी चांगला प्रतिसाद दिला. दर रविवारी एक तास स्वच्छता मोहीम करण्यात येणार आहे. यावेळी उपसरपंच संग्रामसिंह मोकाशी, किरण कांबळे, डाॅ.संजय मोकाशी, तात्याराम रांधवण, सुनिल मोरे , सिताराम मदने, राजेंद्र झगडे, ग्रामसेवक महेंद्र बेंगारे , बन्सीलाल मदने , सुहास कांबळे, सचिन मदने, तानाजी मोकाशी, जहांगीर तांबोळी, अमोल मदने , सागर खोमणे, अजित कांबळे उपस्थित होते.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!