शिवजयंती निमित्त लेक वाचवा अभियान

 

कल्याणी कॉर्नर येथे  शिवजयंती निमित्त महिला व मुलीचा सन्मान करण्यात आला
जळोची: फलटण टुडे वृत्तसेवा  
एमआयडीसी कल्याणी नगर व आदर्श नगर येथे  शिवजयंती निमित्त लेक वाचवा अभियान अंतर्गत महिला व मुलीचा सन्मान करण्यात आला.
विविध क्षेत्रातील महिला व मुलींनी केलेली उल्लेखनीय कार्य व गृहनि असून सुद्धा मुली मोठ्या पदावर जाण्यासाठी सहकार्य करणाऱ्या महिलांचा सुद्धा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी महिलांनी फेटा बांधून शिवजयंती निमित्त मिरवणूक न काढता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाची काळजी या विषयी परिसरात फिरून जनजागृती केली.

 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!