सातारा दि. 16 (जिमाका): जिल्ह्यात माहे एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत झालेल्या ग्रामपंचायतींसाठी दि.15 जानेवारी रोजी मतदान व 18 जानेवारी रोजी मतमोजणी व तद्नंतर निकाल घोषीत झालेला आहे. निकाल घोषीत झाल्यापासून 30 दिवसांच्या आत म्हणजे 18 फेब्रुवारी 2021 पर्यंत या कालावधीत ग्रामपंचायत निवडणूक लढविणारे सर्व ग्रामपंचायत सदस्य/उमेदवार यांनी निवडणूक खर्च संबंधित तहसीलदार कार्यालयात 18 फेब्रुवारीपर्यत सादर करावा.
राज्य निवडणूक आयोगाकडील पत्र क्र. रानिआ/जिपपंस/2010/प्र.क्र.9/का